Nanded देगलूर पोटनिवडणुकीत सुभाष साबणेंना भाजपची उमेदवारी मिळणार? Elections
Continues below advertisement
नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस राज्य निवड मंडळाने दिवंगत काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश रावसाहेब अंतापूरकर यांना उमेदवारी द्यावी, अशी पक्षश्रेष्ठींकडे शिफारस केली आहे. जितेश हे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव आहेत. रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे अकाली निधन झाल्यामुळे देगलूर बिलोली मतदारसंघाची पोटनिवडणुक लागली आहे.
Continues below advertisement