Nanded Crop Loss : नांदेडमध्ये परतीच्या पावसाने सोयाबीन, उडीद, मूग, पिकांचे मोठं नुकसान

Continues below advertisement

Nanded Crop Loss :   नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाने काढणीस आलेल्या सोयाबीन, उडीद, मूग, पिकांचे मोठं नुकसान झालंय.त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram