Nanded Crime | नांदेडमध्ये मठाधिपती शिवाचार्यांसह दोघांची हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नांदेडमध्ये मठाधिपती शिवाचार्यांसह दोघांची हत्या, आरोपींविरोधात तक्रारीनंतरही पोलिसांनी दखल घेतली नसल्याचा आरोप, मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका