Corona Virus | 15 एप्रिलपर्यंत कोरोना संपुष्टात, नांदेडमधील आयुर्वेदाचार्यांचा दावा
Continues below advertisement
जगभरात आतापर्यंत या व्हायरसने तीन हजारांहून अधिक जणांचा जीव घेतला आहे तर 90 हजारांहून अधिक जणांना त्याची लागण झाल्याची माहिती आहे. जगभरातील शास्त्रज्ञ या व्हायरसला आळा घालण्यासाठी उपाय शोधत आहेत. मात्र 15 एप्रिलपर्यंत कोरोना व्हायरस संपुष्टात येईल असा दावा आयुर्वेदाचार्यांनी केला आहे. कोण आहेत हे आयुर्वेदाचार्य आणि काय आहे त्यांचा दावा? पाहूया
Continues below advertisement