Ashok Chavan | अशोक चव्हाणांचा आदर्श उपक्रम, नांदेडमधील अनधिकृत बॅनर हटवले | ABP Majha

आदर्श घोटाळ्यामुळे अशोक चव्हाणांच्या राजकीय कारकीर्दीला गालबोट लागलं असलं तरी आज नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी एक आदर्श उपक्रम हाती घेतला. सार्वजनिक बांधकाममंत्री झाल्यानंतर अशोक चव्हाणांच्या समर्थकांनी नांदेड शहरात बॅनरबाजी केली. पण नांदेडमध्ये पोहोचल्यानंतर चव्हाणांनी सर्व अनधिकृत बॅनर हटवण्याचे आदेश दिले. त्यामुळे अशोक चव्हाणांचा हा आदर्श राज्यातील इतर नेत्यांनीही घ्यायला हरकत नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola