Congress Special Report : सत्यजीत तांबेंच्या आडून नाना पटोले यांचा बाळासाहेब थोरातांवर वार?

Continues below advertisement

विधानपरिषद निवडणूक आणि महाविकास आघाडीतील गोंधळ हा प्रकार गेल्या वर्षभरात महाराष्ट्रासाठी नवा राहिलेला नाही... पण नुकत्याच झालेल्या पाच जागांसाठीच्या विधानपरिषदेच्या निवडणूकीत मात्र वादाचा हा अंक काँग्रेसभोवती केंद्रित झाला... आणि निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर  तर वादाचं रुपांतर थोरात-तांबे विरूद्ध नाना पटोले अशा थेट सामन्यात झालंय  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram