Nana Patole vs Jarange : मराठा आंदोलनाबाबत नाना पटोलेंचं वक्तव्य, शिंदे - जरांगेंचा पलटवार

Continues below advertisement

जालन्यात मराठा आरक्षणासाठी बसलेले मनोज जरांगे आज उपचारासाठी रूग्णालयात झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी फोन करत रूग्णालयात जाण्याविषयी सुचना केल्यामुळे आणि डॉक्टरांनी उपचार घेण्याचा सल्ला दिल्यामुळे, उपचार घेणार असल्याची माहिती मनोज जरांगेंनी दिलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram