Patole vs Thorat : बाळासाहेब थोरातांनी दिलेल्या पत्रासंदर्भात पटोले, वडेट्टीवार म्हणतात...
abp majha web team
Updated at:
06 Feb 2023 02:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद आता विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय.. बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून प्रदेशाध्यक्षांबाबत नाराजी व्यक्त केलीये.. तसंच सत्यजीत तांबे प्रकरणात बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी पत्रातून केला.. , दरम्यान बाळासाहेब थोरातांनी दिलेल्या पत्रासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि वडेट्टीवार य़ांनी काय़ प्रतिक्रिया दिलीये पाहूयात