Nana Patole : Bhai Jagtap यांना पदावरुन का हटवलं? नाना पटोले यांनी सांगितलं कारण...
Continues below advertisement
Congress Mumbai President: मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून (Mumbai Congress) भाई जगताप (Bhai Jagtap) यांना हटवण्यात आले आहे. भाई जगताप यांच्या जागी आमदार आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज ही नियुक्ती जाहीर केली आहे. मागील वर्षी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे प्रथम क्रमांकाचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. हंडोरे यांचा पराभवच भाई जगताप यांना भोवला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Continues below advertisement