Nana Patole : PM Narendra Modi यांना टिळक पुरस्कार देणं टिळकांनाच आवडलं नस्तं
Continues below advertisement
पंतप्रधान मोदींना देण्यात येणाऱ्या टिळक पुरस्कारावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टोलेबाजी, लोकमान्य टिळकांना सुद्धा मोदींना पुरस्कार देणे आवडलं नसतं, नाना पटोलेंचा मोदींवर हल्लाबोल.
Continues below advertisement