Nana Patole PC : पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत : नाना पटोले
Continues below advertisement
Nana Patole PC : पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत : नाना पटोले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करत अटल सेतूच उद्घाटन केलं ....मात्र काही महिन्यातच याला तडे गेलेले आहेत - पंतप्रधान हे भ्रष्टारांचे सरदार आहेत - ते काय यावर बोलणार आहे - एवढा मोठा खर्च केला आहे मात्र त्यात किती भ्रष्टाचार झाला हे दिसतंय - जवळपास दोन फुट खोल भेगा गेलेल्या आहेत
Continues below advertisement