Nana Patole on Modi Government : कोरोना काळात देशात भाजपकडून हत्याकांड : नाना पटोले

Continues below advertisement

कोरोना काळात भाजपनं देशात हत्याकांड घडवण्याचं काम भाजपनं केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय. कोरोना काळात पंतप्रधान मोदी आणि देशाचे गृहमंत्री ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त होते, ऑक्सिजन पुरवठ्यावरही केंद्राचं लक्ष नव्हतं त्यामुळे कोरोना काळातील मृत्यूचं पाप भाजपनं केल्याचा घणाघात पटोलेंनी केलाय. ते बुलढाणा जिल्ह्यातील खामगावातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी आले होते... त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram