Nana Patole : महविकास आघाडीचे नेते सोमवारी दुपारी राज्यपालांना भेटणार : नाना पटोले

Continues below advertisement

नाना पटोले यांच्या नेतृत्वात महविकास आघाडीचे नेते सोमवारी दुपारी ४ वाजता राज्यपालांना भेटणार आहेत. अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, शेतकरी मदत, राज्यातील विविध प्रश्नांचा यावेळी उहापोह केला जाईल असं पटोलेंनी सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram