Nana Patole : 'मी मोदींना मारू शकतो, शिव्या घालू शकतो नाना पटोलेंचं विधान व्हायरल ABP Majha

भंडारा जिल्ह्यातील जेवनाळामधील प्रचार सभेनंतरचं पाटोळेंचं वक्तव्य झालं व्हायरल. राहुल गांधींनी नाना पटोलेंवर कारवाई केली पाहिजे अशी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola