Nana Patole : महाराष्ट्रात काँग्रेस एकहाती स्वबळावर सत्ते येऊ शकते,नाना पटोलांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

Continues below advertisement

राज्यातील वातावरण बघता काँग्रेस स्वबळावर निवडून येऊ शकतो, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा, नागपूरमध्ये पार पडलेल्या काँग्रेस कमिटीच्या बैठकीत केलं महत्वाचं वक्तव्य.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram