Nana Patole on Bypoll Election: पोटनिवडणूकीसाठी कॉंग्रेस तयार आहे - नाना पटोले
abp majha web team
Updated at:
02 Jun 2023 04:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज आणि उद्या विधानसभा आणि लोकसभा यांचा आढावा घेतला जाईल. सर्व नेते उपस्थित असतील. प्रत्येक तालुका आणि बुथ लेवलवरती आढावा घेतला जाईल.
रणनिती कशी आखायची यासंदर्भात ठरवलं जाईल. महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता सर्व जागांवर आढावा घेणं महत्वाचं वाटतं. महाविकास आघाडीत मदत कशी करता येईल या संदर्भातही विचार सुरु आहे. महाराष्ट्र हा कांग्रेसच्या विचारांचा आहे. भाजपच्या विरोधात रणनिती केली जात आहे. प्रश्न फिस्कटण्याचा नाही. मात्र, तयारी असली पाहिजे हा प्रयत्न आहे.