Nana Patole on INDIA Meeting : राज्यात लवकरच मविआच्या सभा होणार, नाना पटोलेंची माहिती

Continues below advertisement

Nana Patole on INDIA Meeting : राज्यात लवकरच मविआच्या सभा होणार, नाना पटोलेंची माहिती

सप्टेंबर पहिल्या आठवड्यात इंडिया बैठकी संदर्भात नियोजना बद्दल चर्चा केली. व्यवस्थित नियोजन कसं करता येईल याविषयी पवार साहेबानी मार्गदर्शन केलं. उद्धव ठाकरे यांच्याशी ही चर्चा झाली. पुढल्या शनिवारी अकरा वाजता बैठक घेण्यात येणार आहे. विधिमंडळ व्यवस्थेत प्रमाणे ज्याचे आमदार जास्त त्याचा विरोधी पक्ष नेता होणार आहे. त्यानुसार आमचा विरोधी पक्ष नेता होईल पुढे १५ ऑगस्ट नंतर  काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे नेत्यांचा पुढे सभा होतील 
लोकसभा जागा बाबत  होम वर्क सध्या सुरु आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram