Nana Patole on Government : जुलमी सरकारविरोधात आम्ही आंदोलन पुकारत आहोत - नाना पटोले

Continues below advertisement

Nana Patole on Government : जुलमी सरकारविरोधात आम्ही आंदोलन पुकारत आहोत - नाना पटोले गांधीजींनी याच भूमितून इंग्रजांविरोधात लढा सुरु केला, सोनीया गांधींना अध्यक्ष करण्याचा ठरावही इथंच झाला, इंदिरा गांधींना याच भूमिनं अध्यक्ष केलं, त्यामुळे राहुल गांधी आणि खर्गेंचा संदेश देशात जावा म्हणून देशाची मध्यभूमी निवडली, नाना पटोलेंचं वक्तव्य. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram