Nana Patole : कंत्राटी भरतीवरुन फडणवीस किती खोटं बोलतात हे कळालं,खोटं बोलून बचाव करण्याचा प्रयत्न
कंत्राटी भरतीवरुन फडणवीस किती खोटं बोलतात हे कळालं खोटं बोलून बचाव करण्याचा फडणवीसांचा अयशस्वी प्रयत्न' राज्याचे उपमुख्यमंत्री एवढं कसं खोटं बोलू शकतात....पोर्टल कोणी काढलं हे फडणवीसांनी सांगावं- पटोले