Nana Patole : खाती गोठवल्याने काँग्रेसकडे निवडणूक लढवायला पैसे नाहीत !
Continues below advertisement
Nana Patole : खाती गोठवल्याने काँग्रेसकडे निवडणूक लढवायला पैसे नाहीत ! काँग्रेसचे सर्व उमेदवार जनतेच्या पैशावर निवडणुका लढवणार, नाना पटोलेंकडून जाहीर, आयकर विभागानं पक्षाचं बँक खातं गोठवल्यानं निर्णय.
Continues below advertisement