Nana Patole on Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या नावानं राजयोग भोगला - नाना पटोले
Continues below advertisement
Nana Patole on Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या नावानं राजयोग भोगला - नाना पटोले काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन, भाजपचे खासदार झालेल्या अशोक चव्हाणांनी.. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरूवात केलीय.. आतापर्यंत काँग्रेसचं ऋण व्यक्त करणाऱ्या अशोक चव्हाण यांनी प्रचाराच्या दरम्यान काँग्रेसवर टीकेला सुरूवात केलीय.. त्यांच्या या वक्तव्यावरून नाना पटोलेंनी अशोक चव्हाणांवर गंभीर आरोप केलेत.. तर नानांच्या या आरोपांना अशोक चव्हाणांनीही जशास तसं उत्तर दिलंय... पाहूयात..
Continues below advertisement