Nana Patole on Pawar-Adani Meet: पवार-अदानी भेटीशी आमचं देणंघेणं नाही: नाना पटोले
पवार-अदानी भेटीशी आमचं काही घेणंदेणं नाही. उद्या अदानी पवारांच्या घरी राहायला गेले तरी आम्हाला फरक पडणार नाही. उद्योगपती गौतम अदानी आणि शरद पवारांच्या भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया.
Tags :
Congress Politics Ashok Chavhan Rahul Gandhi NCP Maharashtra Congress Sharad Pawar-Gautam Adani Meet