Nana Patole Full PC : शिवरायांबद्दल चुकीचं बोलणाऱ्याला कुत्रा म्हटलं पाहिजे,सोलापुरकरांवर हल्लाबोल
Nana Patole Full PC : शिवरायांबद्दल चुकीचं बोलणाऱ्याला कुत्रा म्हटलं पाहिजे,सोलापुरकरांवर हल्लाबोल
महाराष्ट्रातल हे सरकार मगच सरकार आणि फडणवीसाच २०१४-१९ चे सरकार भ्रष्ट सरकार आहे एक मंत्री दोषी नाही सगळे आहे हे मंत्री मंडळ भ्रष्टाचारी खुनी आहे एकाला न बोलता सगळ्यांना बोलले पाहिजे शेतकऱ्याचे पैसे अद्याप मिळाले नाही सोयाबीन धान कांदा उत्पादक शेतकरी बरबाद झाले राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे काल शिर्डीत २ खून झाले महिला सुरक्षित नाही आम्हाला यांच्या आपापसात ल्या भांडणात नाही पडायचं आहे आम्हाला हे मुद्दे म्हट्वाचे आहेत राहुल गांधी यांनी लोकसभा मध्ये ही भूमिका मांडली आहे निवडणूक आयोगाने लोकशाहीचा खून केला आहे हे तिजोरी लुटणीचं काम आहे अदानीला midc दिली जात आहे सस्त्यात दिली जात आहे तिजोरी संपत्त्या लुठण्याच काम होत आहे बांगलादेशी महिलाना लाडक्या बहिणींचं पैसे यांनी दिले आहे हे प्रश्न म्हट्वच आहे परभणी प्रकरनात सरकार हे सगळं का लपवत आहे अक्षय शिंदे फेक एनकाउनटर चे उत्तर गेले ऑन धनजय मुंडे ज्या सरकार मध्ये तुम्ही आहात तेच सुरु आहे भाजप च हे करत आहे मीडिया ट्राइल होत असताना गृह खात कोणाकडे आहे राहुल जी यांची भूमिका कोणत्या प्रिंट आणि टीव्ही मीडियाने दाखवली कुंभ मेळात हजारो लोक मारले गेले सरकारच्या चुकी मुळे गेले हे कोण दाखवत आहे ऑन महापालिका बजेट आता तर जी पुंजी होती पालिकेची ती सर्व संपवली प्रशासक आणि सरकारने हे सांगावं मुंबई वर हा बोजा टाकून त्यांच्याकडे हा पैसा लुटला जाईल ऑन नितीन राऊत हाय कमांडने निर्णय घेतला तर आम्हाला मान्य असेल नवी मुंबईचा नियुक्त्या थांबवले हा पक्षांतरागत मुद्दा आहे ऑन सोलापूरकर महाराष्ट्रातल सरकार हे महाराजांच अपमान करताना पाहत आहोत आपण बाबासाहेबांचं अपमान करत आहेत महापुरुषांचा अपमान करत आहे अपमान ज्यावेळी सरकार करत असते त्यावेळी या पध्तीची कुत्री लोक जी असतात कलावंत म्हणजे त्याला काय वेगळी शिंग नाही फुटत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल बोलणाऱ्याला कुत्रा म्हंटल पाहिजे महराजांच अपमान करणाऱ्यांना कुत्रा बोलले पाहिजे, ह्या सरकारच्या मानसिकतेचा वावर या कुत्र्यांवरही पडत आहे म्हणून हे अपमान करतात ऑन वर्षा बंगला ज्यावेळेपासून नरेंद्र मोदी सरकार देशात आले आहे त्यावेळी मांत्रिक व्यवस्था देशात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे त्या मांत्रिक व्यवस्थेच्या माध्यमातून या गोष्टी घडत आहे आणि त्याचा असर राज्यावर आला आहे एकनाथ शिंदे यांनी पाहिलं की आपण ही नरेंद्र मोदी सारखे पुढे येऊ म्हणून त्यांनी काही केले असेल हे फडणवीसांना कळले असेल आणि म्हंजन फडणवीस मार्ग काढत असतील. शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात येन हे लाजिरवाण आहे. विलासराव देशमुख साहेबांनी अंधशरद्ध कायदा केला आणि तो कायदा चालू आहे पण या अफवा लाजिरवाणी बाब आहे ऑन अजित पवार आज साडेचार वाजता मीटिंग आहे आम्ही भेटणार आहोत ऑन बीड जातीयवाद मुंडे आम्हाला यात पडायचं नाही आम्हाला शेतकरायच्या मुद्द्यांवर बोलायचं आहे ऑन प्रकाश आंबेडकर हा प्रश्न आम्हीच उभा केला होता आंबेडकर साहेबांनी भूमिका घेऊन कोर्टात गेले असतील तर कल राहुल गांधी यांनी ही लोकसभेत हीच भूमिका मांडली आता हे प्रकरण न्यायालयाकडे गेले ले आहे न्याय मिळेल अशी अपेक्षा