Nana Patole : मेरिटवर जागा वाटप करु असं आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलं : नाना पटोले

Continues below advertisement

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला १९ जागा मिळतील असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केलं. तसंच उद्धव ठाकरेंनी आम्हाला  मेरिटवर जागावाटप करु असं सांगितलंय. तर भाजपला हरवण्याचं आव्हान सध्या आमच्यासमोर आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलीय. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram