Nana Patole On MVA : मविआ उमेदवाराचं काम करा; पटोलेंच्या विश्वजीत कदम, दयानंद चोरगेंना सूचना
Continues below advertisement
Nana Patole On MVA : मविआ उमेदवाराचं काम करा; पटोलेंच्या विश्वजीत कदम, दयानंद चोरगेंना सूचना नागपूरच्या नाना पटोले यांच्या घरी सांगली व भिवंडीच्या बैठकीवर खलबते ... बैठकीत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, आमदार विक्रम सिंग सावंत, पृथ्वीराज पाटील याच्या सांगलीच्या जागेवर चर्चा ... तर भिवंडीच्या जागेला घेऊन दयानंद चोरगे बैठकीत होते..समन्वयक नाना गावंडे पण बैठकीत उपस्थित ... महाविकास आघाडी असल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम करण्याच्या नाना पटोले यांच्या विश्वजित कदम, दयानंद चोरगे यांना सूचना रात्री 12 वाजता झाली बैठक ... दीड तास चालली चर्चा ...
Continues below advertisement