Nana Patole On MIM : इम्तियाज जलील इंडियामध्ये येण्यास इच्छुक, नाना पटोले काय म्हणाले?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNana Patole On MIM : इम्तियाज जलील इंडियामध्ये येण्यास इच्छुक, नाना पटोले काय म्हणाले?
नाना पाटोले बाईट ऑन काँग्रेस आमदार भेट अकोल्यात माजी सैनिकांला भाजपच्या दोन नगर सेवकांनी त्याला घरात जाऊन जीवघेणा हल्ला केला सध्या ते आयसीयू मध्ये आहेत.. पोलीसांनी अजून साधी तक्रार घ्यायला तयार नाहीत.. मुंबईत दोन आमदार मुख्यमंत्री यांना विकास कामासाठी भेटले असतील पण ही बातमी विदर्भाच्या अकोल्यात होत असेल आणि ती बातमी कुठेच येत नसेल तर याचं दुःख आहे.... ऑन काँग्रेस आमदार भेट काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष आहे की ज्या पक्षाकडून आशा अपेक्षा जनतेच्या पूर्ण करू शकतो..आणि म्हणून उमेदवारी साठी इतके अर्ज आमच्या कडे आले आहे.. आज MIM चे इंतीयाज जलील यांनी इंडिया आघाडीत आम्ही येण्यास इच्छूक असल्याचे सांगितले यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर बोलणं टाळलं...