Nana Patole on Congress : 5 सप्टेबरला राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे नांदेड दौऱ्यावर
abp majha web team
Updated at:
30 Aug 2024 07:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNana Patole on Congress : 5 सप्टेबरला राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे नांदेड दौऱ्यावर
नांदेडचे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या कुटुंबीयांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस प्रभारी रमेश चेनीताला यांनी सात्वन केले .. दिवगंत खासदार वसंत चव्हाण यांच्या नायगाव येथील निवासास्थानी जाऊन यांनी कुटुंबीयांची भेट घेतली .. संध्याकाळी दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या निवासस्थानी सत्वानपर भेटीसाठी नाना पटोले आणि रमेश चेनीताला गेले .. दिवगंत वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली वाहून त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून धीर दीला .. गेल्या 26 तारखेला खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले ..