Nana Patole Banner : भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आणखी एक नाव, नागपुरात नाना पटोलेंच्या नावानं बॅनर

Continues below advertisement

महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्र्यांची कथित यादी वाढत चाललीये. अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे अशी अनेक नावं या यादीत आहेत. यात आता नाना पटोले यांचीही भर पडली आहे. नागपूरच्या अजनी परिसरात पटोलेंच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी बॅनर लावलेत. त्यावर, भावी मुख्यमंत्री नाना पटोले असा उल्लेख आहे. पाच जून रोजी पटोले यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram