Nana Patole Nagpur : संजय राऊत सांगलीत चाचपणीसाठी चाललेत, नाना पटोले काय म्हणाले?

Continues below advertisement

Nana Patole Nagpur : संजय राऊत सांगलीत चाचपणीसाठी चाललेत, नाना पटोले काय म्हणाले?
शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीत सांगली आणि भिवंडी मध्ये काहीही करू नका असे सांगितले होते.  सर्वांनी आघाडी धर्म पाळला पाहिजेय नाना पटोले यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. सामोपचारानं प्रश्न सोडवा, वणवे निर्माण करू नका, पटोलेंचा राऊतांना इशारा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram