Nana Patole Live : माझ्या व्यक्तव्यातला मोदी म्हणजे नरेंद्र मोदी नव्हे : नाना पटोले ABP Majha
Continues below advertisement
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुन्हा एकदा वादग्रस्त व्यक्तव्यामुळे चर्चेत आहेत. "ज्याची बायको पाळते, त्याचं नाव मोदी ठरतं" असं विधान पटोले यांनी केलं. या विधानानंतर भाजप संपूर्ण राज्यात आक्रमक झाली आहे.
Continues below advertisement