Nana Patole PC FULL : 11 तारखेला मविआ पत्रकार परिषद घेणार : नाना पटोले

Continues below advertisement

Nana Patole PC FULL : 11 तारखेला मविआ पत्रकार परिषद घेणार : नाना पटोले
आता संजय राऊत बैठकीला आहे तर बैठकीला विचारतो की त्यांनी अग्रलेख लिहिला हा मुद्दामून लिहिला  की त्यांनी वस्तुस्थिती मांडली   महाराष्ट्राची वस्तुस्थिती नाही   अशाप्रकारे अग्रलेखातून किंवा प्रतिक्रिया देऊन जाहीरपणे  आघाडीमध्ये अशाप्रकारे बोलणं योग्य नाही  आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाणार आहोत  कोणी मोठा भाऊ कोणी छोटा भाऊ नाही  आमच्यात काही वाद नाही  संजय राऊत यांच्याबरोबर आम्ही चर्चा करू  कुणाचा चेहरा द्यायचा हे बैठकीत आम्ही चर्चा करू    ...  अहंकार कोणाचा जास्त झाला आहे हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसून येईल  त्यावेळेस समजेल की अहंकार कोणाचा खाली झाला  हरियाणाच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही.. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram