Nana Patole on Bullet Train : हे सरकार महाराष्ट्राचं की गुजरातचं आहे ?- नाना पटोले

Continues below advertisement

सहा हजार कोटी रुपये बुलेट ट्रेन साठी देउ केले आहेत. पहिल्याच कॅबिनेटमध्ये बुलेट ट्रेन संदर्भात काम सुरू करण्याचा निर्णय झाला.. महाराष्ट्रातले सरकार हे गुजरातसाठी तयार झाला आहे काय,सरकार हे असवैधानिकच आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram