Nana Patole Future CM : नाना पटोलेंच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी, भावी मुख्यमंत्री असा उल्लेख
abp majha web team
Updated at:
04 Jun 2023 05:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात भावी मुख्यमंत्र्यांची कथित यादी वाढत चाललीये. अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे अशी अनेक नावं या यादीत आहेत. यात आता नाना पटोले यांचीही भर पडली आहे. नागपूरच्या अजनी परिसरात पटोलेंच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी बॅनर लावलेत. त्यावर, भावी मुख्यमंत्री नाना पटोले असा उल्लेख आहे. पाच जून रोजी पटोले यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.