Nana Patole - Devendra Fadnavis : शेतकऱ्यांच्या समस्यांवर नाना पटोलेंनी प्रश्न; फडणवीस म्हणतात ...
abp majha web team
Updated at:
28 Feb 2024 12:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNana Patole - Devendra Fadnavis : शेतकऱ्यांच्या समस्यांवर नाना पटोलेंनी प्रश्न; फडणवीस म्हणतात ... अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे... २७ फेब्रुवारीला राज्याचं बजेट मांडलं जाईल... या अधिवेशनात ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर विरोधक सत्ताधाऱयांना घाम फोडण्याच्या तयारीत आहेत...दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्रीवर चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय...