Nana Patole : काँग्रेस राज्यातल्या 18 जागा लढण्यावर निर्णय -नाना पटोले

Continues below advertisement

Nana Patole : काँग्रेस राज्यातल्या 18 जागा लढण्यावर निर्णय -नाना पटोले हाराष्ट्राच्या जागांवर आज चर्चा होईल उमेदवार, संध्याकाळी सीईसी आहे.  आत्ता सांगली भिवंडी मुंबईतील जागेवर चर्चा झाली. आमचा दावा या जागेवर आहे.  कांग्रेस जवळ खूप उमेदवार आहे.   आमच्या तीन जागांवर आम्ही ठाम आहोत.  मुंबईतील दोन जागेवर आम्ही समाधानी  प्रिया दत्ता आणि एकनाथ गायकवाड या जागा आम्हाला मिळतील.   छत्रपतींनी निवडणूक लढवावी आमची भूमिका आहे. त्यांना जे वाटेल त्या पक्षाच्या चिन्हावर लढवावी.  संजय राऊतांच्या सर्टिफिकेटची गरज मला नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram