Nana Patole Car Accident : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा कारचा भीषण अपघात

Continues below advertisement

Nana Patole Car Accident : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा कारचा भीषण अपघात
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला काल रात्री अपघात झाला.. भंडारा जिल्ह्यातील गणेशपुर येथील प्रचारसभा संपून सुकळीच्या दिशेने जाताना भिलेवाडा येथे हा अपघात झाला... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram