Nana Patole : महागाईवरुन जनतेचं लक्ष हटवण्यासाठी भाजपकडून सावरकरांचा मुद्दा उपस्थित ABP Majha

Continues below advertisement

सावरकरांच्या मुद्द्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय.. महागाई, बेरोजगारीसारख्या मूळ प्रश्नांपासून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी भाजपकडून सावरकरांचा मुद्दा उपस्थित केला जातोय, असा आरोप नाना पटोलेंनी केलाय..

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram