Nana Patole On Rahul Gandhi : राहुल गांधींच्या व्हिडिओचा सत्ताधारी चुकीचा अर्थ काढत आहेत - पटोले

Continues below advertisement

 राहुल गांधींची छत्रपती शिवरायांशी तुलना करणारा व्हिडीओ ट्वीट करण्यात आलाय.. काँग्रेसनं ट्वीट केलेल्या या व्हिडीओवर भाजपने संताप व्यक्त केलाय..तर राहुल गांधींच्या व्हिडीओचा सत्ताधारी चुकीचा अर्थ काढत आहेत असं म्हणत नाना पटोलेंनी भाजपला प्रत्युत्तर दिलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram