Nana Patole vs Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर सडकून टीका; नाना पटोलेंचं उत्तर

Continues below advertisement

Nana Patole vs Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर सडकून टीका; नाना पटोलेंचं उत्तर दोस्ती करायची असेल तर पूर्ण करायची, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांना लगावलाय. तर कालच्या कोल्हापूरच्या सभेतून प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस नेत्यांवर सडकून टीका केली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram