Nana Patole : मोदी नावाचा नाना पटोलेंना एवढा राग का? नानांच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक

ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं असं वक्तव्य केल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. त्याबद्दल नाना पटोले यांना विचारलं असता नाना पटोलेंनी हे वक्तव्य केलंय. नाना पटोले आज नाशिक दौऱ्यावर होते.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola