Ashish Shelar On Raj Thackeray : राज ठाकरेंना हिंदूच दुबार मतदार दिसतात का?
Continues below advertisement
काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या दुबार मतदारांच्या आरोपांवरून भाजप (BJP) आणि निवडणूक आयोगावर (Election Commission) जोरदार हल्लाबोल केला आहे. 'आज हे जे मतचोरीचं काम जे चाललेलं आहे आणि निवडणूक आयोग या पापामध्ये सामील झालेला आहे, हे आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे,' असा खळबळजनक आरोप पटोले यांनी केला. आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतो, पण उत्तर भाजपचे नेते देत आहेत, याचा अर्थ निवडणूक आयोग हे भाजपचे कार्यालय झाले आहे, असे पटोले म्हणाले. त्यांनी भाजपला इशारा दिला की, हे प्रकार न थांबल्यास देशात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement