
Nana Patekar | शरद पवार राजकारणातील चाणक्य : नाना पाटेकर | ABP Majha
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे चाणक्य ही आहेत आणि चंद्रगुप्त ही. हे मला फार उशिरा समजलं. त्यामुळेच हा माणूस मला खूप आवडतो असं सिने अभिनेते नाना पाटेकर म्हणाले. अजित पवार ही मला आवडतो. चुका प्रत्येकात असतात, म्हणून काय तोच ठप्पा लाऊन बसायचं नसतं. आपण एकदा आपलं म्हटलं की मग ते आपलंच. असं म्हणत नानांनी अजित पवारांची ही स्तुती केली
Continues below advertisement