Anil Deshmukh : राष्ट्रवादीच्या बैठक यादीत मलिक आणि देशमुखांचंही नाव
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठक व्यवस्थेत माजी मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना आसन व्यवस्थेत शेवटच्या जागा. सध्या अनिल देशमुख जेल मध्ये तर नवाब मलिक कोर्टाच्या परवानगीनंतर रुग्णालयात उपचारास्तव दाखल. अनिल देशमुख यांच्या जामीनाला सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय, ज्यावर उद्या सुनावणीची शक्यता आहे
Continues below advertisement
Tags :
Hospital Treatment CBI Congress Anil Deshmukh NCP Former Minister Nawab Malik In Meeting Arrangement Jail