Namdev Kirsan Gadchiroli : गडचिरोलीतील मविआ उमेदवार नामदेव किरसान यांचं मतदान

Continues below advertisement

Namdev Kirsan Gadchiroli : गडचिरोलीतील मविआ उमेदवार नामदेव किरसान यांचं मतदान गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नामदेव किरसान यांनी मतदानाचा हक्क बजावला. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव इथल्या रीसामा इथल्या केंद्रावर त्यांनी मतदान केलं. लोकशाही टिकवून ठेवायची असेल तर मतदान करा, असं आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram