Nahsik Ramkund Goda Aarti:रामकुंड परिसरात गोदा आरतीवरून रामतीर्थ सेवा समिती-पुरोहित संघात पुन्हा वाद

Continues below advertisement


 नाशिकच्या रामकुंड येथील गोदाआरतीचा रामतीर्थ सेवा समिती आणि पुरोहित संघाचा वाद हा टोकाला गेलाच पाहायला मिळत आहे. रामतीर्थ सेवा समितीच्या माध्यमातून अहिल्यादेवी घाट या ठिकाणी रामतीर्थ सेवा समितीच्या माध्यमातून बांधकाम करण्यात येत आहे या बांधकामाला विरोध दर्शवत पुरोहित संघाने हे बांधकाम करू नये बांधकाम करायचं असेल तर आमच्या डोक्यात येथे दगड घालून आम्हाला या ठिकाणी बळी द्या आम्ही हुतात्मा स्वीकारायला तयार आहोत अशी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहेत. सध्या रामकुंड येथे पंचवटी पोलीस दाखल झाले असून परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे...

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram