Nagraj Manjule : चित्रपटाबद्दल जातीय विचार योग्य नाही,चित्रपटाला कलाकृती म्हणून पाहा : नागराज मंजुळे
Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्यातून चित्रपट क्षेत्रातील करीयरची सुरुवात झाली तिथे झुंडला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून आनंद वाटत असल्याचं दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी म्हटलंय...सोबतच अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता, त्यांच्यासोबत काम करताना कामाची स्केल वाढते असं मत त्यांनी व्यक्त केलं...एखाद्या चित्रपटातील कथानकांवरून जातीय विचार व्यक्त करणे योग्य नाही, चित्रपटाला चित्रपट म्हणूनच पाहावं असंही त्यांनी म्हटले आहे
Continues below advertisement