Nagpur Vidhansabha Congress : नागपूर शहरातील सर्व सहा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

Continues below advertisement

Nagpur Vidhansabha Congress : नागपूर शहरातील सर्व सहा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

 काँग्रेसची उद्या नागपूर विधानसभा आढावा बैठक   - महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला,प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि स्थानिक काँग्रेस नेते आढावा बैठकीला राहणार उपस्थित   - नागपुर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघाचा काँग्रेस नेते घेणार आढावा   - रजवाडा पॅलेस सभागृह  येथे संध्याकाळी 6 वाजता आढावा बैठक   - नागपूर शहरातील सर्वच सहा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा आहे   - तर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचाही शहरातील 2 विधानसभा मतदारसंघावर दावा आहे   - लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघाचा काँग्रेसकडून आढावा घेण्यात येत आहे  -

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram