Nagpur: सुनील केदार विरुद्ध भाजप संघर्ष शिगेला,जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचे फोटो काढण्याचे आदेश
Continues below advertisement
Nagpur : नागपुरात सुनील केदार विरुद्ध भाजप संघर्ष शिगेला, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचे फोटो काढून टाकण्याचे आदेश
काँग्रेस आमदार सुनील केदार आणि भाजपमधला संघर्ष हा कमी होण्याचं काही नाव घेत नाहीये. आणि त्याला कारणही तसंच आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींच्या कार्यालयात असलेला सुनील केदार यांचा फोटो काढण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली होती. त्यानंतर वाढता दबाव बघता नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोमय्या शर्मा यांनी एक पत्रक काढून स्वीय सहाय्यकांना फोटो काढण्याचे आदेश दिले.
Continues below advertisement