Nagpur Shivsena Office VidhanBhavan : विधानभवनातील शिवसेनेच्या कार्यालयाची दोन भागात विभागणी
Continues below advertisement
वादानंतर नागपूर विधानभवनातील शिवसेनेच्या कार्यालयाची दोन भागात विभागणी. एक भाग ठाकरे गटाला तर दुसरा भाग शिंदे गटाला. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय
Continues below advertisement
Tags :
Vidhan Bhavan Maharashtra State Assembly Maharashtra Winter Session Shivsena 'Eknath Shinde : Uddhav Thackeray 'Maharashtra Winter Session 2022