Nagpur Shiv Sena Worker : उद्धव ठाकरेंचा 2 दिवसीय विदर्भ दौरा, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला

उद्धव ठाकरेंचा 2 दिवसीय विदर्भ दौरा, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला..  Uddhav Thackeray Vidarbha Visit: सध्याच्या राजकीय घडामोडी (Maharashtra Politics) आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. त्यांच्या याच महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात आज  विदर्भ दौऱ्यानं होणार आहे. उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर (Vidarbha Visit) आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola